जीव
जीव
शशांक पुरंदरे
तू होतीस तेव्हा
माझ्याकडे काही नव्हतं
आता सर्व काही आहे
तर तू नाहीस !
हे असणं, नसणं,
असावं असं वाटणं
हे सर्वच आहे जीवघेणं!
जीवाचं कसं आहे
एकदा लावला,
की जातां जात नाही !
जीव
शशांक पुरंदरे
तू होतीस तेव्हा
माझ्याकडे काही नव्हतं
आता सर्व काही आहे
तर तू नाहीस !
हे असणं, नसणं,
असावं असं वाटणं
हे सर्वच आहे जीवघेणं!
जीवाचं कसं आहे
एकदा लावला,
की जातां जात नाही !
Comments
छान कविता
By : Bhalchandra Shrikhande
वास्तववादी शब्द आहेत
By : Krupa Nitin Ghag.
👌🏻👌🏻👌🏻
By : Sandeep V Nachane
Wah wa....👌👌
By : Raju Chitale
दात आहेत पण चणे नाहीत चणे आहेत पण दात नाहीत!
By : Bhalchandra Shrikhande