नात्यांची गोष्ट : भाग ६: तुझे माझे जमेना

सकाळी सात वाजताच माझा पेजर वाजला. रवीचा फोन नंबर डिस्प्ले होत होता. मी रविला फोन केला. आमच्या अमेरिकन संगणक प्रणालीत काहीतरी प्रॉब्लà ...

Read more

नात्यांची गोष्ट : भाग ७ : डॉक्टर डॉक्टर

अदिती बेडरूम मधे आल्याआल्या मी तिला म्हटले,” आज काय झाले याची कल्पना आहे का तुला?”
“नाही, पण तू मला सांगशीलच याची पूर्ण खात्री आहे मठ...

Read more

नात्यांची गोष्ट : भाग ८: विन्या

तीन चार वर्षांपूर्वी आम्ही आमच्या चार बेडरूमच्या घरात रहायला आलो. विसाव्या मजल्यावरच्या या घरात मध्यभागी वीस बाय वीसचा हॉल आहे. चार ...

Read more

नात्यांची गोष्ट : भाग ९: आर्ट स्टुडिओ

“आदिती, एक कप चहा मिळेल का?”, गेला तासभर एका जागी बसून लॅपटॉपवर बिझनेस प्रपोजल बनवता बनवता अंग मोडून गेलं होतं. शीण घालविण्यासाठी चहाठ...

Read more

नात्यांची गोष्ट : भाग १० : हिचे बाबा

“अशोक, उद्यापासून माझे बाबा आपल्याकडे रहायला येणार आहेत.” अदितीने बॉम्ब टाकला.
“ओह माय गॅाड!” माझ्या नकळत माझ्या तोंडातून उद्गार ब ...

Read more

नात्यांची गोष्ट : भाग ११ : कलेचे दालन

“नमस्कार, मी कला.”

दुकानाचे दार बंद करता करता मी चमकून मागे पाहिले. एक साधारण पस्तिशीतील सुंदर बाई समोर उभी होती. आता पस्तिशीतल्या ...

Read more